Home Social राणी सखी मंचच्या सहसंयोजिका पदी रुपा चालखूरे यांची निवड…

राणी सखी मंचच्या सहसंयोजिका पदी रुपा चालखूरे यांची निवड…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

             नवनिर्मित राणी सखी मंचच्या सहसंयोजिका पदी चंद्रपूरच्या समाजसेविका रुपा चालखूरे यांची आज निवड करण्यात आली आहे.

          या ग्रुपच्या मुख्य संयोजिका प्रियंका चिताडे ह्या आहेत.रुपा चालखूरे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय व अमुल्य असून शहरातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे.

     रुपा चालखूरे यांच्या नियुक्तीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.