Home Social उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अस्थीकलश पूजन व श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम संपन्न…

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अस्थीकलश पूजन व श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

चिमूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अस्थीकलश चिमूर येथे आगमन होऊन हुतात्मा स्मारक येथे सर्व पक्षीय अस्थी कलश चे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         यावेळी नगराध्यक्ष गीता लिंगायत, राका विधानसभा अध्यक्षअशोक बंडीवार,रमेश करारे माजी तालूका अध्यक्ष राका,राका अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जुमनाके,राका महिला आघाडी च्या वनिता रंगारी, प्रशांत घुमे,भाजपा चे बालू पिसे, रमेश कंचर्लावार, नगरसेवक पराग अंबादे, नगरसेवक भारती गोडे, शिवसेना उबाठा चे बालू सातपुते, विलास मोहिनकर, मनिष वजरे शक्ती बंगारे सह आदी उपस्थित होते.