“सर्व ग्राहक व सर्व जनता,सदैव सुखी-समाधानी-निरोगी-आनंदी रहावे व समृद्ध बनावे हिच आमची अंतःकरणपुर्वक सदिच्छा!…
👉 “ग्राहकांचा विश्वास हीच आमच्या यशाची पावती आहे,असे संचालक मंडळांचे आणि व्यस्थापक,काॅशियर,इतर सर्व कर्मचारी वृंद यांचे म्हणणे आहे.
— सक्षम महिला नागरी सह.पत संस्था मर्यादित, हिंगणघाट,जि.वर्धा यांचा Reg. No.: WDA/HGT/RSR/C.R.J/896/2020 असा आहे.—
👉 सक्षम महिला नागरी सह.पत संस्था मर्यादित हिंगणघाट चे संस्थापक श्री.अनिल बुरांडे सर असून,अध्यक्षा सौ.प्रिया अनील बुरांडे तर उपाध्यक्षा सो.नितीमा विनोद मसराम आहेत.
— सदर पत संस्थाचे इतर संचालक मंडळ पदाधिकारी खालील प्रमाणे..—
सौ.निर्मला ल.बुरांडे,सौ.प्रिया म.कावळे,सौ.उषा सु.बुरांडे,सौ.सुवर्णा ग.तमगीरे,सौ.वर्षा म.शेगोकार,सौ.सविता ग.दवंडे,सौ.अर्चना क.शेगोकार,सौ.प्रतिक्षा स.नाईक,सौ.सुनिता आ.बगडे…
*****
संस्थेच्या विविध योजना….
१) आर.डी.योजना,२) मुदत ठेवीचे व्याजदर,३) जेए नागरीक ०.१% जास्त..
*****
संस्थातंर्गत सुविधा उपलब्ध..
NEET/RTGS/SMS
१) चेक/क्लिअर,२) वैयक्तीक कर्ज,३) पिंग्मी कर्ज,४) तारण कर्ज,५) बचत गटांना कर्ज..
****
कार्यालयाचा पत्ता…
भारत पेट्रोल पंप जवळ,अब्दुला हाईट,पहिला माळा,हिंगणघाट जि.वर्धा (महा.)
*****



