अबोदनागो चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत
मेळघाट अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील मौजा घाणा या गावातील आजु हिराजी जामुनकर वय 65 वर्ष हे पिण्याचे पाणी आणन्याकरिता गेले असता अस्वलाने त्यांच्यावर मागुन अस्वलाने हल्ला केला.
अस्वलाच्या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून डोक्याजवळ व हातावर जखमा आहेत.
दुपारी बाराच्या दरम्यान काटकुंभ प्राथमिक आरोग्य केन्द्रामध्ये आणले असता प्राथमिक उपचार करुण चुरणी येथिल ग्रामिण रुग्णालय येथे पाठविण्यात आले,असल्याचे काटकूभ येथील वैद्यकीय अधिकारी वैभव रामटेके यांनी सागीतले.



