शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर येथील शहीद दिनानिमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देलेल्या चिमूर येथील शहिद हुतात्म्यांना विनंम्रपुर्वक अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेव किरसान,चिमूर विधानसभेचे माजी आमदार तथा माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी डॉ.सतीश वारजूकर,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे, शचंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा पदाधिकारी श्री.गजानन बुटके, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री.धनराज मुंगले,शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व गनमान्य मान्यवर उपस्थित होते.



