शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७८ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्य दि.१५ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवारला सकाळी ठिक ९.४० वाजता अभ्यंकर मैदान,चिमूर (किल्ला) येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री.डॉ.सतिश वारजुकर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस (म.रा.), माजी अध्यक्ष तथा माजी गटनेते जि.प.चंद्रपूर यांचे शुभहस्ते “ध्वजारोहणाने” संपन्न होत आहे.
१५ आगष्टला होणाऱ्या राष्ट्रीय उत्सव दिनानिमित्तच्या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,चिमूर शहर अध्यक्ष श्री.अविनाश अगडे,चिमूर शहर काँग्रेस कमिटी,चिमूर तालुका काँग्रेस कमिटी,चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटी,चिमूर तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग,चिमूर तालुका काँग्रेस ओबीसी सेल,चिमूर तालुका युवक/युवती काँग्रेस कमिटी, चिमूर तालुका एन.एस.यु.आय.,चिमूर तालुका काँग्रेस सेवादल तथा समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.



