दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
जम्मू काश्मीर चे माजी राज्यपाल सत्यपाल मालीक यांचे दिर्घ आजाराने आज निधन झाले.त्यांच्यावर दिल्ली येथील रामलोहीया हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.
त्यांना किडनीचा आजार जळला होतो.त्यांच्या दोन्ही किडणी खराब झाल्याने त्यांना बऱ्याच वेदना सहन कराव्या लागल्यात.
दिर्घ उपचारानंतर त्यांची आज प्राणज्योत मावळली.ते रोखठोक विचारांसाठी प्रशिध्द होते.त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काळातील भ्रष्टाचारावर कटाक्ष केला होता.



