Home Crime स्थानिक गुन्हे शाखा,वर्धांची धडक कारवाई… — वर्धा शहरातील जुनापानी चौकात नाकेबंदी...

स्थानिक गुन्हे शाखा,वर्धांची धडक कारवाई… — वर्धा शहरातील जुनापानी चौकात नाकेबंदी करून देशी दारु व कारसह ७ लाख रूपयाचा मुद्देमाल केला जप्त…

सैय्यद ज़ाकिर

   उपसंपादक

दखल न्यूज भारत..

वर्धा :- स्थानिक गुनहे शाखेच्या,वर्धा पथकाला अवैध दारू पुरवठा बाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती.इतवारा बाजार वर्धा येथे राहनारा कमल कंजर हा त्याचा ताब्यतील एका सिल्वर रंगाची मारुति सुजुकी रिट्स कार क्रमांक एम.एच.38,4224 मध्ये अमरावती जिल्ह्यातुन आर्वी मार्गे वर्धा येथें देशी दारुचा माल अवैध रीत्या आणल्या जात आहे..

        अशा माहिती वरुण जूना पानी चौक,वर्धा येथे नाकेबंदी केली असता,आरोपिला पोलिस दिस्ताच आरोपी हा गाड़ी सोडून पळून गेला.

       सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे डिक्की मध्ये व मागिल सीटवर 20 खरड्याचे खोक्यात देशी दारुंनी भरलेल्या टैंगो पंच कम पनिच्या 90 ml च्या 2 हजार सीलबंद शीशा आढळून आल्या.

        यामुळे दारू पुरवठा करणाऱ्या गाडीसह जुमला कीमंत ७ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

          सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री.अनुराग जैन,अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ.सागर कवडे,यांचे मार्गदर्शनात स्थानीय गुन्हे शाखा येथील पो.नि.विनोद चौधरी,पोलिस अमंलदार शेखर डोंगरे,प्रमोद पिसे,विकास मुंडे,सुगम चौधरी,राहुल अधवाल,प्रफुल पुनवटकर,राहुल लूटे,यांनी केली आहे…