Home Vidarbha श्री.गजानन विद्यालय आंबेनेरी भिसी येथील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम…

श्री.गजानन विद्यालय आंबेनेरी भिसी येथील तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        चिमूर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी २०२४-२५ स्पर्धेत माध्यमिक गटातून श्री गजानन विद्यालय आंबेनेरी ने प्रथम क्रमांक पटकवीला.माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे व इतर मान्यवर बक्षीस वितरण करीत असताना उपस्थित होते.

     प्राण्यांपासून शेतीची सुरक्षा या विषयाचे प्रयोगाचे नाव होते.मुख्याध्यापक बी.एम. गुरपूडे, शिक्षक एकनाथ थुटे व अनिल बेंडे सह विज्ञान शिक्षिका कु.विद्या डांगे व विद्यार्थी कु.वेदांती घोडमारेचे अभिनंदन केले.