Home Social नवदुर्गा मंडळाच्या वतीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार…

नवदुर्गा मंडळाच्या वतीने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

          खल्लार पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी कल्पना काकड या त्यांच्या वाढदिवशी कर्तव्यावर असतानाच त्यांचा नवदुर्गा मंडळ खल्लारच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

         यावेळी नवदुर्गा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.