Home Maharashtra पोलीस भरती लेखी चाचणी करिता येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था…

पोलीस भरती लेखी चाचणी करिता येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          येत्या २८ जुलै ला गडचिरोली शहरात पोलीस भरती लेखी चाचणी होत आहे त्या अनुषंगाने बाहेर गावाहून २७जुलै३०२४ ला येत असलेल्या गरजू उमेदवारां (मुले /मुली) करीता, सामाजिक बांधिलकी म्हणून सृष्टी सेलिब्रेशन हॉल, सेमाना बायपास रोड, संजीवनी शाळे जवळ.नवेगाव (न्यायालय ते सेमाना मार्गावर) राहण्याची व सायंकाळच्या जेवणाची मोफत व्यवस्था केलेली आहे.

            तरी गरजू उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा.

जुमनाके सर..

9420756609

दुर्गे सर

 9766583161

ज्योती मॅडम

९४०५८७२३९७,

सतिश सर

7498462079

सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव, गडचिरोली

टीप.१) दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून आपले नाव नोंदणी करणे आवश्यक

हॉल तिकीट झेरॉक्स सोबत आणावी,

अंथरूण- पांघरूण सोबत आणावे,

सिरोंचा , ऐटापल्ली, कोरची,अहेरी, भामरागड तालुक्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे आवाहन सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव गडचिरोली चे पदाधिकारी यांनी कळवले आहे.