दर्यापूर तालुका काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

     उपसंपादक

            जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

             यावेळी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.

            यावेळी आमदार बळवंत वानखडे ,तालुका अध्यक्ष काँग्रेस सुधाकर पाटील भारसाकळे , सुनील पाटील गावंडे , ईश्वर बुंदेले शहराध्यक्ष काँग्रेस आतिष शिरभाते विक्रमसिंग परिहार नितीन गावंडे,सुभाष गावंडे ,असलम मंसूरी, मनोज बोरेकर, रामेश्वर तांडेकर, शिवा इंगळे, मंगल बुंदेले, विनोद वानखडे ,प्रशांत देशमुख, सिकंदर खा ,प्रकाश चव्हाण, अनिल बागडे, बबनराव देशमुख, दत्ता कुंभारकर ,शरद सपकाळ, राजेंद्र वडाळकर, दिनेश सिंह चौव्हाण ,असलम घाणीवाले, धनराज बुंदेले, अमोल जाधव ,राजू कराळे, अनिल भारसाकळे, ऍड निशिकांत पाखरे, राजू राठी, बबलू कुरेशी , सय्यद राजीक, सय्यद जुबेर, आसिफ पैलवान, साहेबराव भदे, सय्यद रफीउद्दिन,सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.