Home Social प्रियंका HP गॅस सिलेंडर कार्यालयाचे उद्घाटन १ में ला… — आमदार...

प्रियंका HP गॅस सिलेंडर कार्यालयाचे उद्घाटन १ में ला… — आमदार किर्तीकुमार भांगडिया करणार कार्यालयाचे उद्घाटन…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक..

       चिमूर येथील प्रियंका एच.पी.गॅस सिलेंडर कार्यालयाचे दिनांक १ में २०२६ रोज शुक्रवार ला सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे.

          प्रियंका HP गॅस सिलेंडरच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या शुभहस्ते होणार आहे.

     प्रियंका एच.पी.गॅस सिलेंडरचे नवीन कार्यालय सरकारी राईस मिल काम्प्लैक्स नवीन बस स्थानक जवळ,मेन रोड चिमूर-कान्पा रस्त्याला लागून आहे.

       निमंत्रित पाहुणे मंडळींनी प्रियंका गॅस सिलेंडर कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याची विनंती श्री.मनीष दत्तात्रय तुम्पल्लीवार,सौ.प्रियंका मनीष तुम्पल्लीवार,श्रि.जिवन दत्तात्रय तुम्पल्लीवार यांनी केली आहे.