आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशन तर्फे यूएसए मधे भारताचा 75 वा “प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा……!

 प्रितम जनबंधु

     संपादक

      आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनने 27 जानेवारी 2024 रोजी न्यू जर्सी, यूएसए येथे परदेशी भारतीय आंबेडकरी समुदायाच्या मेळाव्याच्या उपस्थितीत भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

               सेलिब्रेशनमध्ये राष्ट्रगीत गायन, भाषणे आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता.तरुण पिढीने दिलेली भाषणे निश्चितपणे भारताच्या राज्यघटनेची जाणीव आणि सार्वभौम भारतासाठी त्याचे महत्त्व निश्चित करतात. 

               या सोहळ्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि फिलाडेल्फिया भागातील असंख्य आंबेडकरी कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.