ट्रॅक्टर चोरी..

      कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

 पारशिवनी::. कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत मनसरकडून कन्हानकडे जाणाऱ्या रस्त्यावर कांद्री महाराजा बारजवळ तक्रारदार यांनी त्यांचा पाण्याचा ट्रॅक्टर क्रमांक 01 एजी,9428 हा पार्क केला होता.  

       17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता तक्रारदार आले असता त्यांचा ट्रॅक्टर तेथे दिसत नव्हता.

         सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन अनोळखी आरोपी ट्रॅक्टर सुरू करून घेऊन जात असल्याचे दिसून आले.याप्रकरणी फिर्यादी गणेश सहानी (वय 33, रा.सिंग मेडिकलजवळ) यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.