हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.. — दुःखद् वार्ता..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

        स्व.आकोजी नान्हे राहणार नवखळा, ता.नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून आज दिनांक 28 जानेवारी 2024 ला दुपारी दीड वाजताच्या दरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद् निधन झाले.

        त्याचा अंत्यविधी उद्या दिनांक 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता नवखडा मोक्षधाम येथे होणार आहे.

          मृत्यू समयी त्यांचे वय 81 असून ऑडन्स फॅक्टरी चांदा येथे नोकरीवर होते.त्यांना सेवानिवृत्ती होऊन वीस वर्षे झाले.

      ते चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघाचे आजीवन सभासद होते.तसेच ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर आजीवन सभासद होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली.