आ.प्रितम सर..
संपादक
आ.अश्विन बोदेले सर..
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली..
आ.पंकज चहांदे सर..
तालुका प्रतिनिधी देसाईगंज वडसा.
दखल न्यूज भारत…
**
प्रेस संपादक व प्रेस सेवा संघाच्या गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख पदी आ.प्रितम जनबंधु सर,जिल्हा प्रशिध्दी प्रमुखपदी आ.अश्विन बोदेले सर,जिल्हा कोषाध्यक्ष पदी आ.पंकज चहांदे सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल…
दखल न्यूज भारत,द्वारा मनःपूर्वक अभिनंदन!..
***
याचबरोबर,”दखल न्यूज भारत,मध्ये पत्रकारितेला महत्वपूर्ण आयाम दिल्यानंतर,प्रेस संपादक व प्रेस सेवासंघाचे इतर सर्व आदरणीय नवनियुक्त पदाधिकारी विविध पत्रकारिता क्षेत्रातंर्गत कार्यरत आहेत..
***
आपल्या पत्रकारिता क्षेत्रातंर्गतचा अमुल्य क्षण म्हणजे तुमची प्रेस संपादक व प्रेस सेवासंघाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीत वर्णी लागणे होय.
“यामुळे,….




