सोंसरी ग्रामपंचायत कार्यालय येथे संविधान दिवस उत्साहात साजरा..

    राजेंद्र रामटेके

ग्रामीण तालुका प्रतिनिधी

          कुरखेडा 

            संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ग्राम पंचायत कार्यालय सोंसरी येथे संविधान दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

          संविधान दिनाच्या प्रसंगी महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण सरपंच मीनाक्षी वट्टी,उपसरपंच झुनुकलाल चौंधरी,जयंत प्रधान,ग्रामसेविका निरू कुमरे,वरशा फूले,अर्पणा शेंडे,सपना रामटेके,अलेशा फूले,जास्वंदां रामटेके,राजू रामटेके,कर्मचारी,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.