राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आज दिनांक 27/9/2025 रोज शनिवारला आवीकाची सभा मौजा सोनसरी येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेचे अध्यक्ष प्रकाश गोटा हे होते.सभातंर्गत प्रथमत: मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवीले.सभेमध्ये विवीध विषयावर चर्चा करण्यात आली.अनेक अनेक ठराव पारित करण्यात आले.
या आमसभेला सभापती प्रभाकर जुमणाके,उपसभापती राजेन्द्र रामटेके,संचालक दादाजी प्रधान,नाजुक चने,शामराव कुजाम,मदुकर दहीकर,काशिनाथ कवडो,बोरघरे मॅडम,हलामी मॅडम,कुशन चौधरी,व्यवस्थापक सुभाष बोरकर,केंद्र प्रमुख देवा धांगुन,ताराचंद मडावी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



