बुद्ध जयंती निमित्त शरबत चे वाटप…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – येथील तालुका स्मारक समिती बौद्ध विहार समोर शरबत वाटप करण्यात आले याप्रसंगी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्या हस्ते शरबत वाटपाचे उद्घाटन करण्यात आले.

          प्रमुख अतिथी म्हणून संजू बारसागडे, धर्मेंद्र बारसागडे,आर बी गडपायले, स्वप्निल मेश्राम यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

            कार्यक्रम यशस्वी करण्याकरता व सहकार्य करण्याकरता जनार्दन मेश्राम, स्वप्निल मेश्राम ,धर्मेंद्र बारसागडे, संजू बारसाकडे, आनंद मेश्राम, प्रवीण मेश्राम, दीपक रामटेके, अश्विन राऊत ,अनिल नांहे, वाल्मिकी खोब्रागडे ,शिवकुमार गेडाम, प्रफुल्ल सूर्यवंशी, शिवकुमार वैद्य, टी एम मेश्राम, विजय रामटेके व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.