शंकर चाहांदे यांनी भाजपा सोडुन वंचित बहुजन पक्षात केले प्रवेश…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

         पारशिवनी:- तालुका तील कहान येथिल भाजपा चे सक्रीय कार्यकर्ता शंकर चांहदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजपा चे नेते पार्टी सोडुन नेते माननीय शंकरभाऊ चहांदे यांनी पक्षप्रवेश करण्यात आला सोबतच रामटेक क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर दीपंकर नगरारे यांचा सुद्धा पक्षप्रवेश करण्यात आला.

           याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ सोनवणे ,कुशल मेश्राम ,राज्य कार्यकारणी सदस्य ,दिलीपची दुपारे, जिल्हाध्यक्ष नागपूर, अजय सहारे ,जिल्हा महासचिव, प्रशांत नगरकर जिल्हा महासचिव ,नरेश भाऊ वाघमारे ,जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रशेखर वंजारी उपस्थित होते.