नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कुस्ती मैदाना मध्ये दिनांक 25 फेब्रुवारीला शहाजी केसरी किताबाचा मानकरी कोण? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून कुस्ती शौकिनांचे लक्ष.

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

            नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचा कुस्ती आखाडा सालाबाद प्रमाणे होत असून शहाजी केसरीचा मानकरी कोण? याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती शेवकिनांच्या चर्चेला सूरमाजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कुस्ती मैदानामध्ये चालत असलेला कुस्ती आखाडा असुन संपूर्ण महाराष्ट्र व राज्याबाहेरील नामांकित पैलवानांची हजेरी असते.

            तसेच या आखाड्या मध्ये, प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान गौरव मच्छिंद्रवारा भारत केसरी तसेच /दुतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी आशा दोन शेवटी नामांकित कुस्त्या आहेत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटनार आसुन कुस्त्या पहावयास मिळणारा आहेत. उर्वरित 28 कुस्त्या या पण पाहण्यासारख्या या आखाड्यात ठेवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष या कुस्ती आखाड्याकडे लागणार आहे.

          नीरा भीमा सहकारी साखर कारखाना येथील शहाजी कुस्ती आखाडा मैदान या ठिकाणी नामांकित गाजलेल्या कुस्त्या वेळेतच होणार तसेच शंभर रुपये ईनामापासून ते एक लाख रुपये नामाच्या कुस्त्या या आखाड्यामध्ये पाहण्यास मिळणार आहेत. निरा भीमा सहकारी साखर कारखाना या ठिकाणचा शहाजी आखाड्या मधील कुस्त्या पाहण्यासाठी सर्वच भागातील पैलवान कार्यकर्ते पदाधिकारी तरुण मित्र येणार आसून आपणही सर्वांनी कुस्त्या पाहण्यासाठी यावे,, कारखान्याचे संचालक,, तरुणांचा जाणता राजा राजवर्धन दादा पाटील साहेब