निधन वार्ता…  — कैंलासवासी नवनाथ शेलार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील नवनाथ कोंडीबा शेलार यांचे मंगळवार दिनांक 21/5/ 2024 रोजी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

          निधना समई वय वर्ष 72 होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी,चार मुली, मुलगा ,सून, नातवंडे, आसा मोठा परिवार आहे.

          माजी सैनिक बाळासाहेब शेलार, पोस्ट मास्तर नागनाथ शेलार, राजेंद्र शेलार यांचे ते थोरले बंधू होते.