Home Maharashtra सात्यत बहुपर्यायी प्रश्न परिक्षा २ जानेवारीला.. — आँनलाईन होणार परिक्षा,वेळ असणार...

सात्यत बहुपर्यायी प्रश्न परिक्षा २ जानेवारीला.. — आँनलाईन होणार परिक्षा,वेळ असणार ३० मिनिटे…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापक असलेल्या समता सैनिक दल,शाखा चिमूर जि. चंद्रपुर (म.रा.) व्दारा आयोजीत सातत्य बहुपर्यायी प्रश्न परिक्षा – २ जानेवारी २०२६ ला होणार आहे.

      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले/स्त्री मूक्ती दिन,”महानायीका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत,समता सैनिक दल, तालुका शाखा चिमूर व्दारा बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा परिक्षेचे आयोजन केले आहे.

        या परिक्षेत सर्व तरुण तरुणी व स्त्री पुरुषांनी सहभागी व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

      परिक्षा ऑनलाईन होणार आहे.दिनांक ०२/०१/२०२६ ला होणाऱ्या आँनलाईन परिक्षेचा वेळ सायंकाळी ५ असा आहे.

परिक्षेची नियमावली….

१) परिक्षेचा कालावधी ३० मीनीट..

२) प्रश्न वस्तुनिष्ठ (MCQ) पछ्धतीने असतील.

३) परिक्षकांचा अंतिम निर्णय असणार.

४) सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर आकर्षक बक्षिस देण्यात येणार.

५) एकुण प्रश्न ५० असतील व प्रश्नाला २ गुण असणार.

६) ऑनलाईन लिंक १ दिवसाच्या आधी पाठवीण्यात येईल.

८) प्रथम बक्षिस 1 हजार रुपये.

९) व्दितीय बक्षिस 700/-रुपये.

१०) तृतिय बक्षिस 500/-रुपये.

      परिक्षा देवू इच्छिणाऱ्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा…

  8010893679 प्रशिल सर,9359094691 सानिका मॅडम,अशिद सर 7745867037,स्वेता मॅडम 9022271824,प्रियानंद सर 9271629147,अस्मित सर 7768999062,8080726259 पायल मॅडम,7745894614 ऋषिकेश सर,8767193697 सुचित सर,अमित सर 9673547669,,निखील सर 7774826976… 

        सदर परिक्षा ही निःशुल्क आहे….