निधन वार्ता… — देवकाबाई शिंगणे यांचे निधन…

 

खल्लार/प्रतिनिधी

        खल्लार नजिकच्या बेंबळा बु येथील उपसरपंच गजानन शिंगणे यांच्या मातोश्री देवकाबाई तुळशिरामजी शिंगणे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले त्यांच्यावर बेंबळा बु येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार आहे.