विदर्भ तेली समाज महासंघ द्वारा नगर अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर कोलते यांची निवड… — कार्यकारी समितीचे गठण..

जिल्हा प्रतिनिधि

अमान क़ुरैशी

दख़ल न्यूज़ भारत

 

चंद्रपुर:

    सिदेवाही विदर्भ तेली समाज महासंघ द्वारा ज्ञानेश्वर कोलते यांची नगर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

          आपल्या समाजाप्रती समाज सेवेची आवड व चीकाटी आणि जिद्द लक्षात घेता पुढील दोन वर्षाकरिता विदर्भ तेली समाज महासंघाच्या सिदेवाही नगर अध्यक्ष पदावर ज्ञानेश्वर कोलते या़ची नियुक्ती करण्यात आली.

        त्यासोबत सिदेवाही नगरची विदर्भ तेली समाज महासंघाची कार्य समिती तयार करण्यात आली.आपल्या हातून समाज संघटन बलशाली होऊन उत्तम समाजसेवा घडेल अशी संताजी चरणी प्रार्थना त्यांनी केली..

            कार्यकारी समिती गठन करण्यात आली असून यामध्ये अध्यक्ष ज्ञानेश्वर कोलते,कार्यध्यक्ष भैय्याजी नागोसे,उपाध्यक्ष प्रकाश ठाकरे,उपाध्यक्ष गणेश गंडाटे,रवी ठाकरे,किशोर कावडे,कोषाध्यक्ष प्रकाश कडकाडे,सचिव अरविंद देवतळे,सहसचिव संतोष करकाडे,सहसचिव संजय भरडकर,संघटक सुनील माधवराव,सहसंघटक श्याम गंडाईत,सहसचिव संदीप भरडकर,सहसचिव भूषण बंडाते,सदस्य आशाताई गंडाटे,अश्विनी करकाडे,जागृती ठाकरे,सदस्य गणेश गंडाटे,विजय ठाकरे,मधुकर सहारे,सुधाकर निकुरे,मार्गदर्शक शाम सेलूकर,पुंडलिक कावडे,सोमाजी भरडकर,नतूजी ठाकरे,मोरेश्वर कोलते,सुलभा सेलोकर,तुकाराम कोलते,नामदेव ठाकरे,भूपेश लाखे,सुनील गवारे,आदींचा सहभाग करण्यात आला आहे.