सर्व संविधाननिष्ठ भारतीय नागरिकांना विनम्र आवाहन…..

 

         कृपया वरील संपूर्ण व्हिडीओ ऐकून,समजून घेऊन,त्यामध्ये केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद द्यावा…. 

        कारण EVM + VVPAT हटाव आणि लोकशाही, संविधान,देश बचाव यासाठीचा कुटनीतीवर घालणारा शेवटचा घणाघात ठरणार आहे.

      खऱ्या भारतीय संविधानाची हायड्रोजन बॉम्बची जागृतीची शक्ती असणारा मैलाचा दगड ठरणारी आहे.

फोनपे क्रमांक :- 7875452689 अनंत भवरे.

             आवाहनकर्ते

        अनंत केरबाजी भवरे 

(संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )

— चंद्रमणी गाडेकर ( संविधान प्रचारक,जालना )

प्रा.डॉ.मछिंद्र गोर्डे सर (सेवानिवृत्त स्वामी विवेकानंद महाविद्यालय,औरंगाबाद )