आदीशक्ती महिला उत्सव मंडल शिवनगर कन्हान तर्फे दुर्गा देवी मंदिर भूमीपूजनाचा सोहळा पार पडला…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

कन्हान::- कन्हान शहरातील शिवनगर येथिल आदीशक्ती महिला उत्सव मंडल शिवनगर कन्हान गल्ली, न. 5 कन्हान येथे आज रोजी मंगलवारला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान भुमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला..

          शिवनगर येथे दुर्गा मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रमात पंडित भागवताचार्य आशिष शर्मा कामठी,चत्ते मत्रोपचाराने शिवनगर शहरातील पडीत आशिष शर्मा याच्या हस्ते पुजनाचा कार्यक्रम करण्यात आले.  

        आणि भुमीपूजनाचा कार्यक्रम वर्धराजजी पिल्ले ( उपजिला प्रमुख शिवसेना), नगर सेविका सुषमा चौपकर . नगर सेवक राजेन्द शेंदरे , शरदभाऊ वाटकर, राजकपुर साखरे देविदास चिखले, प्रमोद‌भाऊ राऊत, तसेच उपस्थित अनेक मान्यवरांसह आदिशक्ती महीला मंडलच्या लक्ष्मी सोनेकर,ललिता रेखाटे,मंदाकिनी चोधरी,अनिता चिखले,मनिषा चिखले,काठोके काकु,रंजना गभणे,पिकीं जामदार,केने ताई,पटेल काकु,घोगले ताई,आमरे ताई सह आदी शक्ती महीला मंळाच्या सदस्य व शिवनगरातील महीला मोठ्या संख्येने भुमीपुजनच्या समारोहत मध्ये उपस्थित होते.