शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते परब गिरटकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईस्थित भेट घेतली.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
भेटी अंतर्गत विविध विषयांवर चर्चा झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुचना केल्यात..



