शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
सार्वजनिक वाचनालय चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते,ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त सुभाषजी शेषकर सर यांचे नुकतेच निधन झाले.
ते लोकप्रिय व्यक्तीमत्व होते आणि मृदू भाषी होते.त्यांच्या अकाली निधनाने परिवारातील सदस्यांवर संकट कोसळेल आहे.
तद्वतच त्यांच्या अचानक सोडून जाण्याने मित्रपरिवार यांना धक्का बसला आहे.विशेष म्हणजे त्यांचे सर्वांसी सलोख्याचे संबंध होते.
असंख्य मित्रांनी व परिवारातील सदस्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे,वाहणार आहेत…



