गोंड मोहल्ला स्टेशन रोड वन्हान येथील 20 वर्षाच्या युवकानी घरीच छताचे बल्लीला साड़ीच्या सहायाने गळफास लावुन केली आत्महत्या… 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

पारशिवनी :- तालुक्यातील कन्हान पोलिस स्टेशनच्या हदीतील रेल्वे स्टेशन जवळ गोंड मोहल्ला येथील राहणारे कार्तिक उर्फ सचिन मदन जामकर वय २० वर्ष याने घरी हिख्या रंगाच्या साड़ीच्या सहायाने घराचे छताचे बल्लीला साड़ीने गळफास लावुन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसानी मर्ग क्रमांक १६/२४ अन्वय मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. 

         तक्रारदार मृतक युवकाची आई सौ. लिलाबाई मदन जामवर वय ६० वर्ष राहणार स्टेशन रोड गोंड मोहल्ला यांची तक्रारी नुसार येथे घरिच राहणारे कार्तिक उर्फ सचिन जामकर वय २० वर्षे हा घरी आम्ही आई वडीला सोबत घरिच गोंड मोहल्ला कन्हान ता. पारशिवनी येथे राहायचा.

 सोमवार (दि.१३) मई २०२४ ला दुपारी घरी होता. पण त्याला दारूच्या व्यसनामुळे मुलगा कार्तिक उर्फ सचिन जामकर यांनी सोमवारी दुपारी च्या नतर घराचे छताचे आडवी बल्ली ने साड़ीच्या सहायाने गळफास लावलेला होता.

       त्यानंतर लोकानी पोलीसाना सांगितलं पोलीस आले व त्याला खाली काढले परंतु कार्तिक उर्फ सचिन हा मरण पावलेला होता. कार्तिक उर्फ सचिन याने अति दारूच्या व्यसनामुळे या कारणाने फासी लावुन मरण पावला त्या बाबत काही माहित नसुन त्याचे मरणा बाबत कोणताही संशय वगैरे नाही. अश्या फिर्यादी आई यांच्या तोंडी बयाणावरून कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग क्र.१६/२०२४ कलम १७४ जा. फौ अन्वये दाखल करून सोमवारी सांयकाळी कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.