धानोरा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

 

धानोरा/भाविक करमनकर 

      भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमचे अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साईनाथ साळवे मुन्ना भाऊ चंदेल बशीर भाई पिरानी फतेबहादूर मशाखेत्री शिवकुमार भैसारे बंडू मशाखेत्री देवनाथ मशाखेत्री बाळू भाऊ उंदीरवाडे माजी उपाध्यक्ष नगर पंचायत नगरसेवीका अल्का ताई मशाखेत्री प्रकाश बौध्द महिला अध्यक्ष रजनी मशाखेत्री धनश्री मशाखेत्री इत्यादी उपस्थित होते मान्यवरांनी डॉ आंबेडकर यांच्या कार्याची महती विशद केले आंबेडकर यांच्या विचाराची गरज आज आहे तसेच संविधानानी संपूर्ण देशाला एका सूत्रा मध्ये बांधले आहे ही फार मोठी उपलब्धी असे असे सांगितले बौध्द समाजातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सोपानदेव मशाखेत्री तर आभार प्रदर्शन देवनाथ मशाखेत्री यांनी केले