निधन वार्ता.. गणेशप्रसाद वाघधरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले..  — आज ११ वाजता अंत्यविधी..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवनी

पारशिवनी:- कन्हान शहरातील (वाघधरेवाडी- सिहोरा) आयु. गणेश प्रसाद वळगूजी वाघधरे वय वर्ष (७३) राहणार :- वाघधरे वाडी, एम.जि. नगर कन्हान.. यांचे अल्पशा आजाराने काल शनिवार दिनांक 13 जानेवारीला दुःखद निधन झाले आहे.

       त्यांचे अंतिम अंत्य विधी आज रविवारला सकाळी अकरा {११.००..} वाजता होणार आहे.

          त्यांचा राहते घरून (वाघधारे वाडी,एम.जी.नगर कन्हान ) येथून निघून त्यांचा अंत्यविधी शांती घाट (हरदास घाट ) कन्हान येथे होणार आहे …