राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अंकुश तुकाराम नरूटे कुटुंबांचे सांत्वन…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी अंकुश तुकाराम नरूटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट देण्यासाठी राजवर्धन हर्षवर्धन पाटील साहेब यांनी भेट दिली.

        त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन दुःख व्यक्त केले. यावेळी हनुमान सुतार सामाजिक कार्यकर्ता, भारत अंकुश नरूटे, मयूर अंकुश नरूटे, बबन नरूटे व त्यांचे सर्वच कुटुंब यावेळी होते.