Home शैक्षणिक जे एस पी एम महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा…

जे एस पी एम महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

श्री जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे दिनांक 12/ 8/ 2024 ला ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून श्री डॉ.एस आर रंगनाथन यांची राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आला.

         डॉ.पंकज चव्हाण यांच्या हस्ते डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंचावर प्रा डॉ राजु किरमिरे हे उपस्थित होते. ग्रंथयाल विभाग प्रमुख प्रा डॉ प्रवीण गोहणे यांनी डॉ एस आर रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

             प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांनी विध्यार्थ्यांना डॉ रंगनाथन याविषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ प्रवीण गोहणे यांनी केले तर आभार कर्मचारी उपस्थित होते.