उपजिल्हा रुग्णालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी. 

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

          स्थानिक उप जिल्हा रुग्णालय कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती त्यांच्या प्रतिमेचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.ठमके यांचे हस्ते विधिवत पूजन नमन करून साजरी करण्यात आली.

          या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.कोवे,सहाय्यक अधिसेवीका पुष्पलता घवड़,वरिष्ठ अधिपरीचारीका शितल काळे,वरिष्ठ लिपिक जांभुळकर,घोरमोडे मैडम,हेमंत बोरकर,दिक्षा शेंडे,रुपाली सातघरे सह स्थानिक कर्मचारी उपस्थीत होते.