Home देशविदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच तो कार्यालयीन शिपाई बी.एन.राव!.. –ज्याला RSS वाल्यांनी भारत...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हाच तो कार्यालयीन शिपाई बी.एन.राव!.. –ज्याला RSS वाल्यांनी भारत के संविधान निर्माता म्हणून दळभद्री ऍड.अनिल शर्मा याने पुढे आणले!…

      ज्याला RSS वाल्यांनी भारत के संविधान निर्माता म्हणून दळभद्री ऍड.अनिल शर्मा याने पुढे आणले!

      एक तर तो मसुदा समितीचा सदस्य सुद्धा नव्हता!

एवढेच काय…..

        तत्कालीन काँग्रेस नेते सरदार पटेलांनी तर इथपर्यंत म्हटलं होतं की,डॉ. आंबेडकरांसाठी आम्ही संविधान सभेचे दारच काय आम्ही खिडक्या सुद्धा बंद केल्या आहेत.

     आणि जेंव्हा हीच मंडळी पं. नेहरू आणि सरदार पटेल यांचे शिष्टमंडळ आमचे संविधान लिहून द्या हो….

         म्हणून इंग्लंड,अमेरिकेसहीत जगभर वाऱ्या केल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी संविधान लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यासोबतच इतरांनी सुद्धा पेन हातात घेण्याचा प्रयत्न केला. परंतू……

      प्रखर देशभक्ती,हृदयातून मानवतावाद,सर्वांचे कल्याण,स्वातंत्र्य, समता,न्याय आणि बंधुतेवर निस्सीम प्रेम आणि तत्वांचा आदर,कोणतीही आणि कुणाविषयीही सुडाची भावना नसलेले शुद्ध ” अंतःकरण ” चारित्र्य आणि यांच्यासोबतच 32 पदव्यांचा केवळ खजिना केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच होता……

       म्हणूनच संविधानसभेच्या केलेल्या बंद खिडक्याच काय शेवटी नाईलाजाने का होईना पण स्वाभिमानाने दार उघडण्याची पाळी तत्कालीन सरदार पटेलांवर डॉ.राजेंद्र प्रसादांना पुढे करून स्वाभिमानाने संविधान सभेचे दार उघडण्याची नालस्ती आली.

      तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बी.जी.खेर यांना डॉ. राजेंद्र प्रसादाच्या आदेशाने त्याच मुंबई प्रांतातून संविधान सभेत पाठवण्यात आले…

तेंव्हाच…….

       संविधान निर्मितीचा इतिहास..डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविला….. 

      आणि आता 75 वर्षानंतर या RSS वादी संघोट्यांना संविधानाला विरोध करण्यासाठी या बी.एन.राव चं नाव आठवतंय….!

       शेवटी या संघोट्यांना सगळीकडून वैचारिक पराभव दिसू लागला की मग…..

       बूट भिरकावण्याची षंड, नेभळट आणि नपुसंक,नामर्दूमकी विकृती मेंदूतून बाहेर पडती..

      आणि महासूर्यावर थुंकीलेली थुंकी स्वतःच्या थोबाडावर येऊन आपटती!

        याच नीच कृतीच्या विरोधात आम्ही औरंगाबाद येथे महामुकमोर्चाचे आयोजन केले आहे.तेंव्हा शहरातील आणि जिल्ह्यातील संविधाननिष्ठ जबाबदार नागरिकांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होऊन आपण जागृत आणि जिवंत असल्याचा पुरावा द्यावा…..

           आवाहनकर्ता 

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद 7875452689..