कारण, संविधानविरोधीशक्तीच्या अर्थात भाजप व त्यांचे मित्रपक्ष यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकामधील जनतेत म्हणजे मतदारात आक्रोश आहे…..
ही मंडळी पैश्याच्या बळावर मतदारांना सहज विकत घेऊ,आमच्या लाडक्या बहिणी आमच्या खिशात आहेत.नोटांची बंडले फेकून आम्हीच निवडणुका जिंकू हा त्यांचा आत्मविश्वास आहे.तो अनुभव आपण लोकसभा ( विनोद तावडे प्रकरण नालासोपारा ) विधानसभा ( नोटांच्या जीप पकडलेली ) निवडणुकीत घेतला.अजित पवार राष्ट्रवादी पक्षांवर 70,000 कोटींचा घोटाळा उघड करून त्यांना जेलमध्ये पाठविण्याची घोषणा करणाऱ्या EVM प्रधानमंत्री मोदीची घोषणा अजित पवार भाजपच्या मांडीवर बसल्यावर लगेच हवेत विरली.एवढे असतानाही महाराष्ट्रीयन जनता या भ्रष्टाचाऱ्यांना विधानसभेत पाशवी बहुमताने ( 288/ 235 ) निवडून देईन…
कधीच नाही,पण आलेच ना सत्तेत,कशाच्या बळावर?
तर केवळ आणि केवळ RSS, मोहन भागवत,मोदी,शहा यांनी संपूर्ण व्यवस्था,विशेष करून मुख्य निवडणूक आयोगाला ‘ आपले गुलाम बनवून….
त्यांच्याकडून EVM सेटिंग, SIR,इत्यादीच्या माध्यमातून जनतेच्या मताचा अधिकार हिरावून घेऊन केंद्र, राज्ये, नगर पंचायत आणि आता महापालिका यानंतर जिल्हापरिषदा बहुमताने ताब्यात घेणे,विरोधकांच्या तोंडात हड्डी टाकून ते भुंकणार नाहीत याची खबरदारी घेणे.म्हणजे प्रसाद वाटल्यासारखे त्यांनाही थोड्याफार जागा देणे.आणि संपूर्ण देश अशा पद्धतीने काबीज करून मग संविधान बदलण्याची प्रक्रिया 2029 मध्ये राबवणे. हे षडयंत्र या संविधान विरोधी शक्तीचे आहे…
तेंव्हा हा अनुभव घ्यायचा असेल तर 16 तारखेला हा अनुभव घ्या….
आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा 1947 च्या स्वातंत्र्यासाठी जसा देश एकवटला, तशीच क्रांती या EVM ला आणि संविधानविरोधी शक्तीला देशातून कायमचे घालविण्यासाठी सज्ज व्हा…….



