ताडोबा जवळील निसर्गरम्य परिसरात रमले विद्यार्थी…

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

कोलारा गेट:-

      ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा (तु.)येथील जिल्हा परिषद प्राथमिक उच्च शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल प्रसिद्ध ताडोबा जंगला लगत असलेल्या कोलारा गेटजवळील निसर्गरम्य वातावरणात नेण्यात आली होती.

         या परिसरात शैक्षणिक सहली अंतर्गत विद्यार्थी पोहोचताच त्यांनी मनसोक्त आनंद लुटला.

         यावेळी शा.व्य समिती अध्यक्ष गजु सिडाम,मुख्याधापक किशोर गभने याच्या मार्गदर्शनात जगल भ्रमती,प्राण्याविषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

        मुख्याधापक किशोर गभने,बोकडे,रामटेके,तंलाडे, कामडी,सरपच शोभा कोयचाडे,गणेश येरमे,विनोद उईके,सदिप मेश्राम,दिपक जाधव,संगीता कारमेगे,इंद्रायनी रामटेके,रेखा गणविर,प्रमोद भरडे आदी सदस्य उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सांगता सामुहिकपणे स्नेह भोजनाने करण्यात आली.