निधन वार्ता.. — दुःख बातमी..

राजेंद्र रामटेके

   प्रतिनिधी

     स्व.कृष्णरावबापू भगीरथबापू प्रधान(जमीनदार) मु.सोनसरी यांचे आज सकाळी ०७:०० वाजता आजाराने निधन झाले.

     त्यांच्या अंतविधीचा कार्यक्रम आज दुपारला ठीक ०२:०० वा त्यांच्या स्वगावी सोनसरी येथे होणार आहे.

         त्यांच्या आत्म्याला नातेवाईक व आप्तपरिवार सदस्य भावपुर्ण श्रध्दांजली वाहणार आहेत..