एक देश-एक निवडणूक लोकशाहीला घातक… — तुम्हाला तुमच्या पिढ्या बरबाद करायच्या नसतील तर केंद्र सरकारचे षडयंत्र समजून घ्या.. (जनहितार्थ प्रकाशित.)

     ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हापरीषद यामध्ये अशिक्षीत शेतकरी,शेतमजूर सुशीक्षीत बेरोजगार,सरकारी निमसरकारी कर्मचारी यांना समभ्रमात ठेवून संविधान वीरोधी कायदे करून,”भारतीय मानव समाजाला गुलाम करण्यासाठी हा सारा खटाटोप मनूवाद्यी व्यवस्था,भांडवलशाही व्यवस्था करीत आहेत,याला तिव्र विरोध केला पहीजे.

       मी १९९० ला महाराष्ट्र राज्यभर फिरून जनमानसात जावून सांगत होतो,नौकरी वर ० बजेट आनंने संविधान विरोधी आहे,संवीधान बदलवण्याची प्रक्रीया आहे.परंतु लोकांनी शून्य बजेटवर विश्वास ठेवून प्रत्येक नागरिकाने काहीही,विचार केला नाही.

       धिरे धीरे कर्मचाऱ्यांचे प्रमोशनसाठी सरकारने ब्रेक लावले,१९९० पासून सरकारने शासकीय कार्यालयात जागा भरने बंद केले आणि आज लाखो सुशिक्षित बेरोजगार सरकारी नोकरी मिळाली पाहिजे म्हणून दिनरात प्रयत्न करीत असताना त्यांच्या पौशाची लुक होते आहे.

       सरकारी सेवेत हजारो रिक्त पदे भरण्यात आले नाही.ते ठेकेदाराने भरले जाते.ही संविधानाची अव्हेलना नव्हे का?हे सुशिक्षित बेरोजगारांना केंव्हा कळेल.सत्ता परिवर्तन घडवून आणायला पाहिजे.चोर चोर मवशेरे भाईची सत्ता संपवीली पाहिजे.बेरोजगारानी सत्तेत सहभागी झाले पाहिजे.आपल्या पिढीला बर्बादीपासून वाचवीणे काळाची गरज आहे.

     तसेच २००४ ला कांग्रेसने EVM मतदान यंत्रे निवडणूक प्रक्रियेत आनून लोकशाही वर गदा आनली,तेव्हा पासून मी महाराष्ट्रभर फिरून जनमानसात जावून सांगत होतो EVM इलेक्ट्रॉनिक्स ओटींग मशीन लोकशाहीला धोका आहे.पण महाराष्ट्र जनतेने ते माझे म्हणणे समजून घेतले नाही.म्हणून मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्राणांतिक उपोषणाला दिनांक १/१२/२०२३ ला सुरुवात केली,काही अन्न न खाता सलग दिनांक १८/१२/२०२३ पयंर्त १८ दिवस उपोषण चालले.काही लोकांनी दखल घेतली मी त्यांचा ॠणी आहे.पण समाज घातकी नेते यांनी दखल का घेतलीं नाही?…

        यांना जनतेचे काहीच देणेघेणे नाही,निवडणूका आल्या की यांना आमदार,खासदार,मंत्री व्हायचं असते.तेव्हा हेच नेते भिकाऱ्याचेही पाय चाटत नतमस्तक होतात.

         एकदा निवडणूकीत विजय झाले की,समाजाला व समाजाच्या विकासाला विसरून जातात, , तुम्ही माझ्या कडे हे पाठवा,मी ते करतो,तो तुम्ही निवडून दिलेला उमेदवार पक्ष,संघटनेचा समर्थन करनारा, त्या पक्षाच्या कानाखालचा गुलाम असतो,तो जनतेच्या सार्वभौम विकासाची कामे कशी करेल? हे सुशिक्षित बेरोजगारांनी,समजुन परिवर्तन घडवून आणायला पाहिजे.आणि सत्तेत सहभागी झाले पाहिजे.

**

            क्रांतिवीर मानकर

        भारतीय गनराज्य गर्जना

  चला परिवर्तन घडवून आणायला पुढे या..

  २०२४ ची शेवटची निवडणूक असेल तुमच्या पिढीला वाचविणारी..

    संपर्क. 9881326871