Home देशविदेश असेच संविधान जागृतीचे चक्र फिरवू देशावरी…

असेच संविधान जागृतीचे चक्र फिरवू देशावरी…

     “सर्व संविधाननिष्ठ सर्वसामान्य भारतीय नागरिकहो अशा आणि विविध प्रकारच्या संविधान जागृतीच्या तसेच विशेषतः मूलभूत हक्काच्या आणि आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा असलेला……..

     मताच्या अधिकारासाठी जो आम्हांला (भारतीय जनतेला) केवळ पाच वर्षातून एकदाच या लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्याची संविधान संधी देते आणि ही संधी जर एक EVM आणि SIR च्या नावाखाली मतचोरी ही हा निवडणूक आयोग RSS, मोहन भागवत, मोदी, शहा, अर्थात व्यवस्था करत असेल तर हा अन्याय ” आम्ही भारताचे लोक ” म्हणून कसे काय सहन करणार………..?

         म्हणूनच केवळ या मताच्या अधिकारासाठीच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी जाती, धर्म, पंथ या भेदाच्या भिंती भेदून ही……

   संविधान जनजागरण परिषद पार पडली……. 

        या परिषदेच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वांनी तन, मन आणि धनाने समर्पित होऊन ही परिषद यशस्वी केली.

         यामध्ये विशेषकरून प्राध्यापक डॉ.मच्छिन्द्र गोर्डे सर, यांनी मला फार मोठे पडद्याआड राहून सहकार्य केले. मी त्यांचा कायम ऋणी राहिल.

   त्याचप्रमाणे, प्रा.डॉ.फारुख खान सर, कॉ.अभय टाकसाळ सर, ऍड.के. ई. हरिदास सर, न्या.डी.आर.शेळके सर, ऍड. धनंजय बोर्डे सर, डॉ. ऋषिकेश कांबळे सर , ऍड. एस. आर. बोदडे सर , डॉ. प्रमोद दुथडे सर, इंजि. चंद्रशेखर शिकरे सर, ऍड. डी. व्ही. खिल्लारे सर, डॉ. जनार्दन पिंपळे सर, अशोक जायभाये सर, मिरखान पठाण सर, मा. रतनकुमार साळवे सर, रामदास अभ्यंकर सर, अरविंद खैरनार सर, कॉ. मधुकर खिल्लारे, कॉ. वसुधा कल्याणकर, मधुकर गवंदे सर, साथी सुभाष लोमटे सर, डॉ. वासुदेव मुलाटे सर, कॉ. भीमराव बनसोड सर , प्रा. राम बाहेती सर, सुभाष महेर सर, प्रा. एच. एम. देसरडा सर, मेजर सुखदेव बन सर, डॉ. शेख इकबाल मिन्ने सर, ऍड. वैशालीताई डोळस, सतीश चकोर ऍड. सुभाष सांवगीकर सर,बी. के. अदमाने सर, ऍड. डी. व्ही. खिल्लारे सर, डॉ. समाधान इंगळे सर, डॉ. धोंडोपंत मानवतकर सर, सुनीताताई शिंदे , जितेंद्र भवरे सर, सर , राजानंद सुरडकर , अन्वर शेख सर , लीलाताई ठोके, शेख पाशुभाई, डॉ. उमाकांत राठोड सर , विजय बहाद्दूरे सर , ऍड. जयश्री भगत , पूनमताई पाटील, रामचंद्र वानखेडे सर, इंजि. महेश निनाळे सर , डॉ. एन. जी. नरवडे सर, दैवशालाताई गवंदे, भाऊसाहेब पठाडे सर, इंद्रकुमार जेवरीकर सर, आतकारे बापू , सुधाकर निसर्ग सर, डॉ. अरुण कांबळे सर , वजीर शेख सर, खालिद अहमद सर, ग. ह. राठोड सर, बापूराव कांबळे, रंजन दाणी सर, ऍड. गौतम साळवे सर, रवि वासाटे सर, नामदेव जिंदे सर, रमेश तेले सर, डॉ. बालाजी गिमेकर सर, डॉ. अंकुशे सर, भगत सर, राजू भरणे सर ( लोहा, भोकर, नांदेड ) , प्रा. देविदास इंगळे सर ( नांदेड ) चंद्रमणी गाडेकर सर ( जालना ), सुभाष कांबळे सर ( ठाणे ) , विलास कस्तुरी सर ( पुणे ) आणि इतर सर्व ( ज्यांची नावे वरील यादीत नसतील पान ते उपस्थित होते त्या सर्वांचे मी आभार मानतो ) ” आम्ही भारताचे लोक ” यांच्या उपस्थितीत ही परिषद यशस्वीरित्या पार पडली.

        या परिषदेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय. अशोक येरेकर सर ( से. नी. कार्यकारी अभियंता ) यांनी स्वागतध्यक्षपद स्वीकारले. परंतू अचानक त्यांना बुद्धगयेला जावं लागलं म्हणून ऐनवेळी नांदेडहून आलेले आदरणीय. इंजि. भरतकुमार कानिंदे सर यांनी स्वागतध्याक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. म्हणून दोघांचेही आभार मुख्य संयोजक व्यक्त करत आहेत. त्याबद्दल मुख्य संयोजक त्यांचे आभार व्यक्त करतात. त्याचप्रमाणे ऍड. प्रकाश परांजपे सरांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारून आम्हांला उपकृत केले(ऐनवेळी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रा. प्रकाश सिरसाट सरांनी अध्यक्षपद स्वीकारले) त्याबद्दल दोघांचेही आभार मुख्य संयोजक मानतात.

          त्याचप्रमाणे निरंजन टकले सरांना ऐनवेळी सयाजी शिंदे यांच्यासोबत महत्वाची मिटिंग नाशिकला होती. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.

    शेवटी ऍड.महमूद प्राचा सर आणि ऍड.स्मिताताई कांबळे यांचे आभार मुख्य संयोजक मानून कायम ऋणात राहतील….. 

        शेवटी पुन्हा एकदा ज्यांची नावे अनावधानाने विसरली असतील त्यांचेही या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून हे मुख्य संयोजक आभार मानत आहेत…….

          आभार व्यक्तकर्ते 

       अनंत भवरे (संविधान विश्लेषक)

                प्रा.भारत सिरसाट सर.