निधन वार्ता… — अरुण भाऊ कोलते यांचे दुःखद निधन…

 

अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी 

        सिंदेवाही येथील सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे ना. विजय भाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक, माजी अध्यक्ष तालुका काँग्रेस , समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ता, मॉर्निग ग्रुप सदस्य यांचे आज सकाळी 9.00 वाजता दरम्यान अचानकपणे ह्रदयविकाराच्या हटका आल्याने निधन झाले.

       त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, तीन मुले मुली, असुन खूप मोठा आप्त परिवार व मोठय़ा प्रमाणात कार्यकर्तेचा गोतावळा होता. अरुण भाऊ कोलते यांच्या जाण्याने न भरून क्षती झाल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. सर्वे कार्यकर्ते मनापासून आप – आपल्या परी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.