इष्टाम कुटूंबाच्या सांत्वन व आर्थिक मदत… — माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत व कुटुंबाची आस्थेने केली विचारपूस!!

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी तालुक्यातील आलापली येथील रहिवासी बंट्टी इष्टाम अत्यंत गरीब परिस्थिती आई-वडील हि वारले अशी परिस्थितीत त्यांची आत्या पालनपोषण करून मोठे केले मात्र घरची परिस्थिती हलखीचे असल्याने हमालीच्या कामे करत होता,असतंच तेलंगाणा राज्यातील शिरपूर येते आलापलीच्या एका मालकांच्या गाडीवर समान आणायला गेले असता गाडीच्या पलटी होऊन सदर युवक बंटी इष्टामाच्या निधन झाले असून काल आविंसचे विदर्भ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आलापली येथे इष्टाम कुटूंबियांची भेट घेवून सांत्वन केले.तसेच त्यांना आर्थिक मदत केली.

जनतेच्या सुख दुःखात सदैव तत्पर असणारे नेते म्हणजे आपला अजयभाऊ!!

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, सचिन रंगोनवार, सागर, मनोज सडमेक,ईस्टाम,विनोद रामटेके,आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते