प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
नागपूर येथे पर पडलेली आमदार निवास येथील विदर्भ प्रदेश बैठकीत BRSP अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांच्या आदेशा नुसार चंद्रपूर जिल्हा BRSP मधील मद्रावती- वरोरा विधानसभेतील ऍड.भूपेंद्र रायपुरे व अजय लिहीतकर यांनी वारंवार केलेल्या पक्ष विरोधी कारवाही व पक्ष श्रेष्टीच्या आदेशाचे उत्लघन करणे तसेच पक्षाच्या होणाऱ्या बैठकीत वारंवार अनुपस्थित राहणे यामुळे यांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चंदपुर जिल्हा प्रभारी अशोक बनकर यांनी दि. 07/11/2025 ला पक्षातून निलंबीत केले आहे.
अशी माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली.



