युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडी, दर्यापूरचे माजी तालूकाध्यक्ष भिमराव कुऱ्हाडे यांचे वडील विठ्ठलराव कुऱ्हाडे यांचे दिर्घ आजाराने आज (8) निधन झाले.
त्यांना अकोला येथिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर उद्या 9 एप्रिल लोतवाडा येथे सकाळी 10 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.



