जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनंम्रपणे अभिवादन..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर.:-

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन जिजाऊ नागरी सह.पत संस्थेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे भावनापुर्ण विनंम्रपणे अभिवादन करण्यात आले. 

           जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था चिमूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य संस्था सचिव रामभाऊ खडसिंगे,केशव वरखडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

         यावेळी संस्था अध्यक्ष सुभाष शेषकर,व्यवस्थापक मिलिंद जांभुळे,शुभम भुडे,रुपाली राणे,लिपिक लक्ष्मी,कोकिळा दुधनकर,लीना कोरामे, शिपाई स्वप्नील मसराम,वसुली अभिकर्ता वैभव दुधनकर आदी कर्मचारी व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.