शिक्षक दिनी विद्यार्थ्यांना दिला जगण्याचा गुरु मंत्र…

 

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

सिंदेवाही तालुक्यातील 

             जि.प.उ.प्रा. शाळा किन्ही येथे मोठय़ा उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना स्वयंशासन देत शाळेत केले जाणारे व्यवस्थापन कश्या प्रकारे केले जाते याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी घेतला. 

         शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापीका मरगडे मॅडम, विषय शिक्षक लिना चांदेकर स.शि. गायकवाड मॅडम, ठाकरे सर, स्वयंसेविका कु. बबली उपस्थित हे राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

          शाळेत स्वयंशासन घेऊन विद्यार्थ्यांना एक दिवस शिक्षक बनुन काम करण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांना घेता आला.