निधन वार्ता… — ताराबाई किरमीरे यांचे निधन…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

       धानोरा येथील जे.एस.पि.एम. काँलेजचे प्राध्यापक डाँक्टर राजू पुंडलिक किरमीरे यांची आई ताराबाई पुंडलिक किरमीरे यांचे आज दिनांक ६/६/२०२४ रोज गुरुवार आरमोरी येथिल राहत्या घरी दुपारी २.००वाजता अल्प आजाराने निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

        त्याच्या पच्शात एक मुलगा आणि तिनं मुलि आणि नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.ताराबाई किरमीरे यांचे वय ७५वर्ष असुन त्यांच्यावर उद्या दिनांक ७/६/२०२४ ला सकाळी ९.३० वाजता आरमोरी येथिल गाढवि नदिवर अंत्यसंस्कार करन्यात येणार आहे.