Home Social अनिल किरणापुरे पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित…

अनिल किरणापुरे पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित…

 संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक

 दखल न्यूज भारत

तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन 2025 कार्यक्रमाचे अवचित्ये. 

         नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा मूल जिल्हा चंद्रपूर यांच्यावतीने तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          कार्यक्रमाचे उद्घाटक सुधीरभाऊ मुनगंटीवार आमदार तथा माजी मंत्री अध्यक्ष सुयोग धस जयरामजी नायर अभिनेता विकास महंते दीपक भवर सचिन वाघ आसीमा रजवी सोमनाथ कुताड रवींद्र पोटे सुरेश चोपणे बादल बेले प्रीती तोटावर समस्त पाहुणेच्या उपस्थित पार पडला.

         कार्यक्रमांमध्ये वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली दरवर्षी वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन पर्यावरण जतन झाडे लावा झाडे जगवा असे उल्लेखनीय कार्यक्रम घेणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात येते.